Gate open आहे.
Flight तयार आहे.
फक्त एक special passenger बाकी आहे. ❤️
“Passenger Ishu, please proceed to Gate A-05.”
Departure: आज
Destination: तिचं dream
ETA: One beautiful day ❤️
No questions.
No tests.
आज फक्त एकच काम आहे —
तुझं dream imagine कर.
कधी कधी काही dreams फक्त पाहायचे नसतात.
त्यांच्याकडे उडायचं असतं.